Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींमुळेच कोरोनाची दुसरी लाट आलीय

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची लाट आली असून, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांना कोरोनातले काहीच कळत नाही आणि त्यांच्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

#CongressLeader #RahulGandhi #PMModi #COVID19 #Vaccine #Mask #Lockdown

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics